जान्हवी कपूर बद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

रोहित कणसे

हे तुम्हाला माहितेय?

स्टार किड्स बऱ्याचदा लाइमलाइटमध्ये राहतात आणि लोक त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात. परंतु जान्हवी कपूर किती शिक्षित आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Janhvi Kapoor | esakal

जन्म तारीख

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा जन्म ७ मार्च १९९७ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील बोनी कपूर एक चित्रपट निर्माता आहेत आणि तिची आई दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी होती.

Janhvi kapoor | esakal

जान्हवीचा भाऊ

जान्हवी कपूरचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर हा बॉलीवूड अभिनेता आहे आणि तिची धाकटी बहीण खुशी कपूर देखील बॉलिवूडमध्ये काम करते.

Actress Janhvi Kapoor

शिक्षण

जान्हवी कपूरने मुंबईच्या धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. बहुतेक स्टार किड्स आणि बड्या उद्योगपतींची मुले या शाळेतून शिक्षण घेतलेली आहेत.

janhvi kapoor | esakal

अमेरिकेतून शिक्षण

शालेय शिक्षणानंतर जान्हवीने अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून थिएटर ॲक्टिंगचा कोर्स केला.

Janhvi Kapoor

जान्हवी कपूर फिल्मी वातावरणात वाढली असून तिच्या कुटुंबात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.

Actress Janhvi Kapoor

शिक्षण

जान्हवी कपूरल लहानपणापासूनच चित्रपटांची आवड आहे. 2018 मध्ये धडक चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Janhvi Kapoor

येत्या काळात जान्हवीचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, यासोबतच जान्हवी अनेक ब्रँड्सना एंडोर्स करते.

janhvi kapoor | sakal

नेट वर्थ

मीडिया रिपोर्टनुसार जान्हवी कपूरची एकूण संपत्ती अंदाजे 8० कोटी रुपये आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते.

Janhvi Kapoor

श्वेता अन् हॉट चहा! लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड

Shweta Tiwari