पुजा बोनकिले
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
लेमन टी लिंबापासून बनवली जाते. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार दूर राहतात.
लेमन टी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.
सर्दी-खोकला झाल्यास लेम टी प्यावे. तुम्हाला लगेच आराम मिळेल.
पचनसंस्था सुरळितपणे कार्य करते.
वजन कमी करायचे असेल तर लेमन टी चे सेवन करावे.
शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
सकाळी किंवा संध्याकाळी लेमन टी पिऊ शकता.