Chinmay Jagtap
१९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अरबी समुद्रात मोठा भूकंप आला होता.
यावेळी भारतासह 14 देशांमध्ये 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
26 डिसेंबर 2004 रोजी 8.9 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर त्याचे रूपांतर त्सुनामीमध्ये झाले.
भारतात सुनामीमुळे 12 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर सुमारे 4 हजार लोक बेपत्ता झाले होते.
12 हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही म्हटले गेले.
भारतात सर्वाधिक ८ हजारांहून अधिक मृत्यू तामिळनाडूमध्ये झाले होते
अंदमान आणि निकोबारमध्ये 3 हजार 515 मृत्यू झाले.
घरात ख्रिसमस ट्री लावण्याचे काय आहेत फायदे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.