ऑलिम्पिक Medal Tally चा क्रम कसा ठरतो? १ पदक असलेला पाकिस्तान आपल्या पुढे कसा?

Swadesh Ghanekar

अमेरिकेचे वर्चस्व...

अमेरिकेने ४० सुवर्ण, ४४ रौप्य व ४२ कांस्य अशा एकूण १२६ पदकांसह अव्वल स्थान पटकावले.

How does medals tally work | esakal

चीनचे समान सुवर्ण पण...

चीननेही ४० सुवर्णपदकं जिंकली, परंतु त्यांना २७ रौप्य व २४ कांस्यपदकं जिंकता आली आहेत.

How does medals tally work | esakal

पाकिस्तान आपल्या पुढे कसा?

पाकिस्तानने केवळ १ पदक जिंकले असूनही ६ पदकं असलेल्या भारताला त्याने तालिकेत मागे टाकले आहे.

How does medals tally work | esakal

क्रम ठरतो कसा?

अमेरिका आणि चीन यांचे समान ४० सुवर्णपदकं आहेत.

How does medals tally work | esakal

सुवर्णपदक महत्त्वाचे...

ज्या देशाचे सुवर्णपदक जास्त ते तालिकेत अव्वल, असा हा साधा सरळ हिशोब आहे.

How does medals tally work | esakal

समान सुवर्णपदकं तरी...

दोन्ही देशांची सुवर्णपदकाची संख्या समान झाल्यास ज्याचे रौप्यपदकं जास्त तो पुढे जातो.

How does medals tally work | esakal

भारताची सहा पदकं तरी...

भारताने १ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण ६ पदकं जिंकली आहेत, पण पाकिस्तानने १ सुवर्णपदक जिंकल्याने ते आपल्या पुढे आहेत.

How does medals tally work | esakal

जपान तिसरा

जपानने २० सुवर्ण, १२ रौप्य व १३ कांस्य अशा एकूण ४५ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

How does medals tally work | esakal

इंग्लंडच्या नावावर सर्वाधिक कसोटी शतकं! टीम इंडिया पाहा कितव्या स्थानी

England record most hundreds | esakal
येथे क्लिक करा