रात्री बरोबर झोपताना खोकला येतो, मग 'हे' उपाय करा ट्राय

रोहित कणसे

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकला आणि घशांच्या समस्या उद्भवू शकतात.

know how to stop coughing at night

सर्दी, फ्लू आणि एलर्जी सारख्या समस्यांमुळे अनेकांना रात्री खोकला येण्याचा त्रास होऊ शकतो.

know how to stop coughing at night

रात्री झोपताना तुम्हाला देखील खोकल्याचा त्रासामुळे झोपमोड होत असेल तर आज आपण यावरचे उपाय जाणून घेणार आहोत.

know how to stop coughing at night

तुम्हाला रात्री खोकला येत असेल तर उशीच्या मदतीने तु्मचं डोकं शरीराच्या दुसऱ्या भागांपेक्षा थोडं वर ठेवा.

know how to stop coughing at night

पाठीवर झोपल्याने देखील रक्तात ऑक्सीजन कमी पोहचतो आणि खोकला येण्याची शक्यता वाढते.

know how to stop coughing at night

सर्दी झाल्याने नाक बंद झालं तरी देखील रात्री तुम्हाला खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे घरगुती उपायांनी नाक मोकळे करून मगच झोपा.

know how to stop coughing at night

रात्री पोटातील अॅसिड्स फूड पाइप आणि गळ्याच्या दिशेने वर येऊ लागतात, यामुळे देखील खोकला येतो. त्यामुळे रात्रीच्या जेवनानंतर दोन तासांनी झोपायला जा.

know how to stop coughing at night

रात्री खोकल्याचा त्रास होईल तेव्हा एक घोट पाणी प्या, रात्री साखर असलेले ड्रींक्स आणि कॅफीनयुक्त ड्रिंक्स घेणे टाळा.

know how to stop coughing at night

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

know how to stop coughing at night