रोहित कणसे
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (DAIS) हे त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या सेलिब्रिटी विद्यार्थ्यांसाठी फेमस आहे.
शाहरूख खान आणि सचिन तेंडूलकर यांची मुलं देखील DAIS मध्येच शिकलेली आहेत.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना २००३ मध्ये झाली आणि यामधिय सुमारे १,०७० विद्यार्थी शिक्षण घेतात.
नीता अंबानींच्या या शाळेत उच्च दर्जाचे शिक्षणासाठी आवश्यक सर्व सोयी उपलब्ध आहेत.
DAIS चे प्रवेश शुल्क हे ५००० रुपये आणि आणि वार्षिक शिक्षण सशुल्क सुमारे १,७०,००० म्हणजेच प्रति महिना १४,००० रुपये इतके आहे.
इयत्ता ८ ते १० (ICSE) विद्यार्थ्यांसाठी DAISमध्ये सुमारे १,८५,०० रुपये वार्षिक किंवा १५,४०० रुपये मासिक फी आहे.
तर DAIS मध्ये इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी ५.९ लाख प्रतिवर्ष किंवा ४९,००० रुपये प्रति महिना फी आकारली जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.