पुजा बोनकिले
पावसाळ्यात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो.
पावसाळ्यात डिहायड्रेशन हे डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण असू शकते.
अनेक वेळा पाऊस पडल्यानंतर आर्द्रता वाढते. यामुळे ऑक्सिजन कमी होऊन डोकेदुखी वाढते.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे तणावही वाढतो. यामुळे डोकेदुखी वाढते.
पावसाळ्यात संसर्ग होऊन डोके दुखी वाढू शकते.
पावसाळ्यात वातावरण बदलत राहते यामुळे सुद्धा डोकेदुखी वाढू शकते.
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी योगा करावा.
पावसाळ्यात ताजे आणि पोषक पदार्थांचा आहारात समावेश करावा.