जाणून घ्या महेश भट्ट यांच्याविषयी काही खास गोष्टी

Anuradha Vipat

फिल्ममेकर

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय फिल्ममेकर म्हणून महेश भट्ट ओळखले जातात.

Mahesh Bhatt

चर्चेत

चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे महेश भट्ट हे कायमच चर्चेत होते.

Mahesh Bhatt

लग्न

८०च्या दशकात महेश भट्ट यांनी किरणशी लग्न केले होते. त्यांना पूजा आणि राहुल ही दोन मुले आहेत

Mahesh Bhatt

चर्चा

महेश भट्ट प्रचंड दारु प्यायचे. त्यांच्या दारुच्या चर्चा सर्वत्र सुरु होत्या.

Mahesh Bhatt

वाढदिवस

आज २० सप्टेंबर रोजी महेश भट्ट यांचा वाढदिवस आहे. 

Mahesh Bhatt

हिट चित्रपट

महेश भट्ट यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Mahesh Bhatt

सक्रिय

महेश भट्ट सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतात

Mahesh Bhatt

पॅडी दादा आणि सूरजमध्ये पडली वादाची ठिणगी

येथे क्लिक करा