Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी सतत चर्चेत असतात
शबाना आझमी यांनी १९७४ साली प्रदर्शित झालेल्या 'अंकुर' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं
शबाना आझमी यांच्या आई शौकत आझमी याही एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
शबाना आझमी यांनी लेखक जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले आहे.
शबाना या अभिनय करण्याबरोबर सामाजिक आणि स्त्रियांच्या अधिकाराच्या चळवळीतदेखील सक्रिय असतात.
शबाना यांना डॉक्टरेट ही पदवीदेखील मिळाली आहे.
अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो