जाणून घ्या कुमार सानू यांच्याविषयी खास गोष्टी

Anuradha Vipat

गायक कुमार सानू

करिअरच्या सुरुवातीला गायक कुमार सानू यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते

Kumar Sanu

वाढदिवस

आज २३ सप्टेंबर रोजी कुमार सानू यांचा वाढदिवस आहे.

Kumar Sanu

जन्म

कुमार सानू यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५७ रोजी कोलकाता येथे झाला.

Kumar Sanu

खरी ओळख

कुमार सानू यांना खरी ओळख १९९० मध्ये आलेल्या 'आशिकी' चित्रपटातून मिळाली.

Kumar Sanu

आवर्जून

आजही अनेकजण कुमार सानू यांची गाणे आवर्जून ऐकतात.

Kumar Sanu

सुरांचा बादशाह

सुरांचा बादशाह म्हणून कुमार सानू यांची आज ओळख आहे. 

Kumar Sanu

मंत्रमुग्ध

बॉलिवूडमध्ये ८० ते ९०च्या काळात आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणून कुमार सानू ओळखले जातात

वेदांग रैना होणार का कपूर खानदानाचा जावई?

येथे क्लिक करा