जाणून घ्या रिकाम्या पोटी अक्रोड खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

स्मरणशक्ती

अक्रोडमध्ये भरपूर पोषक असतात. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि मेंदूची शक्ती वाढते.

benefits of eating walnuts

पाचन तंत्रासाठी चांगले

अक्रोड पाचन तंत्रासाठी खूप चांगले मानले जाते. रोज खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.

benefits of eating walnuts

प्रतिकारशक्ती

इतकंच नाही तर रोज अक्रोड खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.

benefits of eating walnuts

जीवनसत्त्वे आणि खनिजे

रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्याने त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे पचनसंस्थेसाठीही चांगले राहतात.

benefits of eating walnuts

बद्धकोष्ठतेची समस्या

रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

benefits of eating walnuts

फायबर

अक्रोडमध्ये भरपूर फायबर असते. फायबरयुक्त अन्न पचण्यास मदत करते.

benefits of eating walnuts

मृणाल कुलकर्णीच्या बॅगेत कायम असतात या तीन वस्तु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Kulkarni
येथे क्लिक करा