सकाळ डिजिटल टीम
कपडे न घालता झोपल्यास चांगली झोप लागते.
शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा जास्त होते, तेव्हा या स्थितीत शरीरात मेलाटोनिन आणि हार्मोन्समध्ये वाढ होऊ शकते.
तुम्ही बिना कपड्याशिवाय झोपल्यावर तुमचे रक्तभिसरण चांगले होते.
कमरेखालील त्वचेला हवा मिळते आणि कोणते इन्फेक्शन असेल तर लवकर ठीक होते.
कमी कपड्यात झोपल्यामुळे तुमचा स्पर्म काउन्ट वाढते.
या व्यतिरिक्त, माणसाचा ताण हा फक्त चांगल्या झोपेने संपतो आणि कपड्यांशिवाय झोपल्याने माणसाला ताण दूर करण्यास मदत होते.
बिना कपडे झोपल्यामुळे आपल्या बाकी शरीराला घाम कमी येतो मग घामोल्या आणि पिंपलची समस्या येत नाही.
शरीराचे तापमान कमी होते आणि चांगली झोप लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.