Walking Benefits : रोज चालण्याचे फायदे

नमिता धुरी

रोज काही दिवस चालणे शरीरासाठी फायद्याचे ठरू शकते.

Walking Benefits

हाडे

हाडे मजबूत होतात.

Walking Benefits

ऑक्सिजन

रोज चालल्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो व ऊर्जा वाढते.

Walking Benefits

रक्तशर्करा

जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहाते.

Walking Benefits

वजन

रोज अर्धा तास चालल्याने कॅलरी बर्न होतात व वजन कमी होते.

Walking Benefits

हृदय

हृदयाचे आरोग्य सुधारते.

Walking Benefits

चिंता

चिंता कमी होते व मेंदू शांत राहातो.

Walking Benefits

कंबरदुखी

कंबरदुखी कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walking Benefits