रोहित कणसे
सध्या अनेक पुरुषांमधअये लैंगिक समस्यां वाढताना दिसत आहेत.
बऱ्याच पुरूषांना शीघ्रपतन समस्येचे उपचार जाणून घ्यायचे असतात पण ते या बद्दल उघडपणे बोलू शकत नाहीत.
शीघ्रपतनला प्रीमॅच्युअर इजॅक्यूलेशन देखील म्हणातात.
आज आपण शीघ्रपतन काय असतं आणि कशामुळं होतं आणि याच्यावरील उपचार आपण जाणून घेणार आहोत.
लैंगिक संबंधादरम्यान सामान्यापेक्षा कमी वेळेत वीर्य डिस्चार्ज होण्याच्या समस्येला शीघ्रपतन म्हणतात.
खराब आहाराच्या सवयी, हार्मोनल असुंतलन, स्पर्म काउंट कमी असणे, ओव्हर एक्साइटमेंट, माणसिक तणाव, स्ट्रेस इत्यादी कारणामुळे शीघ्रपतन होतं.
यावर उपाय म्हणून योग्य जीवनशैली, आहार सुधारणे तसेत व्यायम आणि योग हे देखील उपयोगी ठरते.
सवयी बदलल्याने देकील या समस्येपासून सुटका मिळते, तरीही फरक पडत नसेल तर डॉक्टरांची मदत घ्या. शीघ्रपतन या समस्येचे मेडिकल ट्रीटमेंट शक्य आहे.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.