नमिता धुरी
पंजाब की कटरिना अशी ओळख असलेल्या बिग बॉस फेम शहनाज गिलने १२ किलो वजन कमी कसे केले हे जाणून घेऊ या.
शहनाज रोज सकाळी गरम पाण्यात हळद आणि व्हिनेगर घालून पिते.
नाश्त्याला ती कडधान्ये, डोसा आणि मेथीचे पराठे खाते.
दुपारी एक ग्लास नारळ पाणी पिते.
दुपारच्या जेवणाला ती मूग डाळ आणि चपाती खाते.
जेवणानंतर ती सुका मेवा आणि अनसॉल्टेड मखाना खाते.
शहनाज रात्री लवकर जेवते.
बिग बॉसमध्ये शहनाजच्या वजनावरून तिची खिल्ली उडवली जात असे. तिथून बाहेर पडल्यानंतर ६ महिन्यांत तिने १२ किलो वजन कमी केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.