जाणून घ्या सुपारीच्या राखेचे आरोग्यदायी फायदे

Anuradha Vipat

पिवळे दात स्वच्छ

सुपारीच्या राखेने तुमचे पिवळे दात स्वच्छ करण्यास मदत होते.

benefits of betel nut ash

पिवळे दात पांढरे

सुपारीमध्ये काही असे गुणधर्म असतात जे तुमचे पिवळे दात पांढरे करण्यास मदत करतात.

benefits of betel nut ash

दातांवरचा पिवळा थर

त्यामुळे दातांवरती सुपारीची पावडर घासली तर दातांवरचा पिवळा थर निघून जातो आणि तुमचे दात मोत्यासारखे चमकण्यास मदत होते.

benefits of betel nut ash

तोंडातून दुर्ग॔धी

बहुतेक लोकांच्या तोंडातून दुर्ग॔धी येत असते त्यासाठी सुपारीची राख फायदेशीर आहे

benefits of betel nut ash

 हिरड्यांमधून रक्तस्त्राव

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर सुपारीची राख फायदेशीर आहे

benefits of betel nut ash

तोंड येण्याची समस्या

वारंवार तोंड येण्याची समस्या सतावत असेल तर अशावेळी सुपारी खाण्याचा सल्ला दिला जातो

benefits of betel nut ash

benefits of betel nut ash सुपारीचा काढा

पोटातील जंतू व कृमी नष्ट करण्यासाठी सुपारीचा बनवलेला काढा लाभदायी ठरतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of betel nut ash