सूर्यकुमार यादव किती शिकला आहे?

Chinmay Jagtap

फलंदाज

भारतीय विस्फोटक फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव याला आपण सगळेच ओळखतो

कर्णधार

सूर्यकुमार यादवची नुकतीच भारतीय टीमच्या कर्णधार पदी वर्णी लागली आहे

कॅच

सूर्यकुमार यादव याने टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल मध्ये घेतलेला कॅच भारत कधीच विसरू शकणार नाही

पदार्पण

सूर्यकुमार यादव याने १४ मार्च २०२१ रोजी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

लग्न 

देविशा शेट्टी या आपल्या मैत्रिणीशी सूर्यकुमार यादव यांनी लग्न केले आहे

शिक्षण

सूर्यकुमार यादव याच शिक्षण किती झाले हे तुम्हाला माहिती आहे का

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव बी.कॉम  शिकला आहे.

केळी खाण्याचे फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keep Bananas Fresh and Delicious Long Time | esakal
हे पण वाचा