मानसी पारेखबद्दल जाणून घ्या 'या' गोष्टी

Anuradha Vipat

चर्चेत

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानंतर मानसी चर्चेत आली आहे.

Mansi Parekh

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री

प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार विजेती मानसी पारेख ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.

Mansi Parekh

जन्म

मानसी पारेखचा जन्म १० जुलै १९८६ रोजी गुजरातमधील अहमदाबाद झाला आहे

Mansi Parekh

शिक्षण

मानसीने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे

Mansi Parekh

करिअरची सुरुवात

अभिनयक्षेत्रात मानसीच्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून झाली.

Mansi Parekh

भूमिका

मानसीने सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत

Mansi Parekh

यश व लोकप्रियता

२००५ मध्ये ‘इंडिया कॉलिंग’ या टीव्ही शोने मानसीला यश व लोकप्रियता दोन्ही मिळवून दिलं

Mansi Parekh

अंकिता वालावलकरला होणाऱ्या नवऱ्याने दिली खास भेट

येथे क्लिक करा