बजरंगपाठ पठण करण्यापुर्वी या गोष्टी माहित करुन घ्या

Anuradha Vipat

तुलसीदास

असं म्हणतात की बजरंगपाठ देखील तुलसीदास ह्यांनीच लिहिले होते.

reciting Bajrangpath

सावधगिरी

चला जाणून घेऊ या की हे पाठ का करावे आणि पाठ करताना काय सावधगिरी बाळगायला पाहिजे. 

reciting Bajrangpath

शब्दांचा उच्चार

बजरंग पाठ करताना त्याच्या शब्दांचा उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट असावा.

reciting Bajrangpath

41 दिवस पर्यंत पाठ नियमानं वाचावे

एखाद्या विशिष्ट उद्देशाच्या इच्छा पूर्तीच्या हेतूने बजरंग पाठ वाचत असाल तर किमान 41 दिवस पर्यंत हे पाठ नियमानं वाचावे.

reciting Bajrangpath

ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक

जेवढ्या दिवस हे पाठ करावयाचे आहे तेवढ्या दिवस ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे.

reciting Bajrangpath

मद्य किंवा तामसिक वस्तूंच सेवन

ह्या पाठाचे वाचन करण्याच्या काळात कोणत्याही प्रकारचे मद्य किंवा तामसिक वस्तूंच सेवन करू नये.

reciting Bajrangpath

शनिवारी पाठाचे वाचन

ह्या पाठाचे वाचन बऱ्याचवेळा शनिवारीच केले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

reciting Bajrangpath