जाणून घ्या श्रुती मराठेबद्लचा 'हा' खास किस्सा

Anuradha Vipat

 श्रुती मराठे

 श्रुती मराठे ही मराठीमधली लोकप्रिय नायिका आहे.

Shruti Marathe

तेलुगू सिनेमा

श्रुतीने बऱ्याच तेलुगू सिनेमांतही काम केलेय.

Shruti Marathe

किस्सा

आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्लचा हा खास किस्सा जाणून घेऊ.

Shruti Marathe

लोकप्रियता

अभिनेत्री श्रुती मराठेला झी मराठीवर २०१२ मध्ये प्रसारित होणाऱ्या राधा ही बावरी या मालिकेमुळे घराघरात लोकप्रियता मिळाली.

Shruti Marathe

ट्रोल

एकदा श्रुती मराठेला एका कारणामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

Shruti Marathe

गुगल सर्च

श्रुती मराठे म्हणाली , मी तेव्हा बिकिनीचा एक सीन केला होता .जेव्हा २०१२ मध्ये राधा ही बावरी ही माझी मालिका आली आणि तेव्हा माझं नाव खूप चर्चेत आलं. त्याकाळी बऱ्याच लोकांनी श्रुती मराठे कोण? असं गुगलला सर्च केलं.

Shruti Marathe

ट्रोल

पुढे श्रुती मराठे म्हणाली , तेव्हा गुगलवर माझा पहिला फोटो बिकिनीचा यायला लागला. त्यामुळे लोकांनी मला खूप ट्रोल केले होते.

Shruti Marathe

'सिंघम अगेन'मध्ये अक्षय कुमारने कॅमिओसाठी घेतले तब्बल 'एवढे' मानधन

येथे क्लिक करा