आमदारांना काय मिळतंय रे भाऊ? - Salary of MLA

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गाजलेल्या चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले 

Salary of MLA

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप तर कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत 

Salary of MLA

या आमदारांना निवडून आल्यानंतर काय मिळतंय हे जाणून घेऊया....

Salary of MLA

आमदारांना मुळ वेतन १ लाख ८२ हजार २०० रूपये असते

Salary of MLA

आमदारांना महागाई भत्ता ३४ टक्के म्हणजे ६९ हजार ९४८ मिळतो

Salary of MLA

दूरध्वनी सुविधा भत्ता ८ हजार रूपये असतो

Salary of MLA

स्टेशनरी व टपाल सुविधा भत्ता १० हजार रूपये असतो

Salary of MLA

संगणक चालक सेवा दहा हजार रूपये असते

Salary of MLA

एकून रक्कम २ लाख ७२ हजार १४८ रूपये असते

Salary of MLA

व्यवसाय वजाती २०० रूपये

Salary of MLA

स्टॅम्प वजाती १ रूपया

Salary of MLA

निव्वळ एकूण वेतन - २ लाख ७१ हजार ९४७ मिळते

Salary of MLA

निव्वळ एकूण वेतनातून नियमानुसार आयकर वजा करण्यात येतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary of MLA