रोहित कणसे
अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते, यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात.
अंड्याचे गुणधर्म उष्ण असतात, त्यामुळे अनेक लोकांना शंका असते की उन्हाळ्यात अंडी खावीत की नको.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात कमी प्रमाणात अंड्यांचे सेवन करता येऊ शकते, यामुळे आरोग्याला फायदा होतो.
उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने शरिरात उर्जा येते, ज्यामुळे मसल्स गेन करण्यात फायदा पोहचतो.
अंड्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे याचे दररोज सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
उन्हाळ्यात दररोज अंडी खाल्ल्याने शरिरात रक्ताचा पुरवठा वाढतो.
अंड्यात मोठ्या प्रमाणात आयर्न आढळते ज्यामुळे शरिरात ऑक्सिजनची प्रवाह वाढतो.
पण जर तुम्ही खूप जास्त अंडी खाल्ली तर पाचन संबंधी समस्या वाढू शकतात.
खूप जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यास यामुळे अपचन, अॅसिडीटी सारख्या समस्या होऊ शकतात.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञाची मदत घ्या.
सारा अली खानच्या लग्नाच्या सुरु आहे जोरदार चर्चा