जाणून घ्या कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये बीटरूट

Anuradha Vipat

प्रतिकारशक्ती मजबूत

बीटरूट खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

eat beetroot

बीटरूट खाण्याचे फायदे, तोटे

बीटरूट खाण्याचे अनेक फायदे आहेत परंतु काही लोकांसाठी त्याचे तोटे देखील असू शकतात

eat beetroot

किडनी स्टोन

ज्या लोकांना आधीच किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी बीटरूटचे सेवन करू नये

eat beetroot

रक्तदाब

आधीच रक्तदाब कमी असेल तर बीटरूट खाल्ल्याने रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. यामुळे थकवा, चक्कर येणे, मूर्च्छा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

eat beetroot

यकृताचा आजार

ज्यांना आधीच यकृताचा कोणताही आजार आहे त्यांनी बीटरूटचे सेवन करू नये.

eat beetroot

ऍलर्जी

ज्या लोकांना बीटरूटची ऍलर्जी आहे त्यांनी बीटरूट खाणे पूर्णपणे टाळावे

eat beetroot

हिवाळ्यात हार्ट अटैक आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवायचे असेल तर या पद्धतीने खा किवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eat kiwi
येथे क्लिक करा