सकाळ डिजिटल टीम
पराग शाह हे भारतीय जनता पार्टीचे घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती तब्बल पाचशे कोटी रुपये इतकी आहे.
मंगलप्रभात लोढा भारतीय जनता पार्टीचे मलबार हिलचे आमदार आहेत. त्यांची संपत्ती तब्बल चारशे एक्केचाळीस कोटी रुपये आहे.
संजय जगताप काँग्रेसचे पुरंदरचे आमदार आहेत. त्यांची संपत्ती तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये आहे.
शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव "विश्वजीत कदम काँग्रेसचे पलूसचे-कडेगावचे आमदार आहेत त्यांची संपत्ती तब्बल दोनशे सोळा कोटी रुपये आहे.
अबू आझमी हे समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. त्यांची मालमत्ता तब्बल दोनशे नऊ कोटी रुपये आहे.
तानाजी सावंत हे शिंदे गटाचे परांडाचे आमदार आहेत. त्याची संपत्ती दोनशे सहा कोटी येवढी आहे.
भाजपचे आमदार राजेश पवार यांची संपत्ती 191 कोटी इतकी आहे.
भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची संपत्ती 183 कोटी येवढी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.