रोहित कणसे
कारलं कितीही कडू असलं तरी त्याची भाजी अनेकांना अवडते, घरोघरी करल्याची भाजी खाल्ली जाते.
कडू जरी असलं तर कारलं हे आरोग्यासाठी फार गुणकारी असतं असं सांगितलं जातं.
चांगल्या आरोग्यासाठी लोक आवडीने कारल्याची भाजी खातात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते कारल्याचा कडवटपणा आरोद्यासाठी लाभकारक असतो, आज आपण कारलं कडू का असतं याबद्दल जाणून घेऊया.
कारल्यामध्ये एक खास ग्लायकोसाइड मोमोर्टिसिन नावाचे पादार्थ असतो, ज्यामुळे या भाजीला कडू चव असते.
कारल्यात कडू पणा आणणआरे हे ग्लायकोसाइड मोमोर्टिसिन पोटासाठी फायदेशीर असतं, यामुळे पोटातील पाचक तत्वांचे स्त्राव सक्रिय होतात.
भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे कारले पहिल्यांदा आफ्रिकेत खाल्ले गेले होते, त्यानंतर ते आशियामध्ये आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.