'कोकण हार्टेड गर्ल' ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Anuradha Vipat

यंदाचा सिझन

‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन खूप गाजत आहे

'Kokan Hearted Girl'

चाहत्यांसाठी मोठा धक्का

काल पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’मध्ये अंकिताच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.

'Kokan Hearted Girl'

बिग बॉसच्या घरातून बाहेर

यात अंकिता ही बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

'Kokan Hearted Girl'

संताप व्यक्त

यावरुन अंकिताच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

'Kokan Hearted Girl'

कमेंट्सचा पाऊस

 प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

'Kokan Hearted Girl'

तर आम्ही आजपासून...

अंकिता वालावलकर घराबाहेर पडणार असेल तर आम्ही आजपासून बिग बॉस बघणार नाही अशी कमेंट तिच्या चाहत्यांनी केली आहे

'Kokan Hearted Girl'

थक्क

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. 

'Kokan Hearted Girl'

पवित्रा पुनियाने केले का लग्न? 'त्या' फोटोंमुळे चर्चांणा उधाण

येथे क्लिक करा