दत्ता लवांडे
कोल्हापुरातील राऊतवाडी धबधबा आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
पावसाने उसंत घेतल्याने कोल्हापूरमधील राऊतवाडीचा धबधबा पर्यटकांना आजपासून पाहता येणार आहे
मात्र ज्या दिवशी रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा धबधब्यावर जायला बंदी असणार आहे.
पावसाळी पर्यटनासाठी अत्यंत सुरक्षित आणि सहकुटुंब पाहता येण्यासारखा धबधबा म्हणून राऊतवाडीला पर्यटकांनी पसंती दिली आहे.
कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटरवर हा धबधबा आहे
या धरणाच्या शेजारीच राधानगरी धरण आहे
पण पावसाळ्या अशा ठिकाणी जाताना पर्यटकांनी आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.