म्हणूनच कोरियन मुलींची स्किन चमकदार असते, वाचा कोरियन स्किन केअर हॅक्स

साक्षी राऊत

कोरियन ब्युटी

कोरियन मुली दिसायला फार आकर्षक असतात. शिवाय त्यांची स्किनसुद्धा अगदी ग्लोइंग असते. त्यामुळे त्यांच्या ब्युटी हॅक्स सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असतात.

Korean Girls beauty Hacks

ब्युटी टिप्स

तुम्हालाही ग्लोइंग स्किन हवी असेल तर या काही ब्युटी टिप्स फॉलो करा.

Korean Girls beauty Hacks

क्लिझिंग

तीन चमचा दूधात एक चिमूट हळद मिक्स करा. आता कॉटनच्या मदतीने ही पेस्ट चेहऱ्यावरून फिरवा. यामुळे तुमच्या त्वचेवरील मळ साफ होईल.

Korean Girls beauty Hacks

स्टिमिंग

पाण्याला उकळून त्यात अॅलोव्हेरा जेल मिक्स करा. आता याची १० मिनिट वाफ घ्या. यामुळे स्किनचे बंद पोअर्स ओपन होतील.

Korean Girls beauty Hacks

स्क्रब

१ चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा अॅलोव्हेरा जेल मिक्स करा. आता याचा स्क्रबसारखा वापर करा आणि १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. या उपायाने तुमची डेड स्किन सेल्सची समस्या दूर होईल.

Korean Girls beauty Hacks

टोनर लावा

१ चमच रोझ वॉटरमध्ये अॅलोव्हेरा जेल मिक्स करा. आता या टोनरचा चेहऱ्यावर स्प्रे घ्या. १० मिनिटानंतर सॉफ्ट कपड्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा पीएच बॅलेंस होईल.

Korean Girls beauty Hacks

सीरम लावा

१ चमचा अॅलोव्हेरा जेल आणि चिमुटभर हळद चेहऱ्याला लावा. आता दहा मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाही.

Korean Girls beauty Hacks

शीथ मास्क

तांदूळ रात्रभर पाण्यात भिजू घाला. त्या पाण्यात शिथ मास्क भिजवा. त्याला चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. यामुळे पिंपल्स कमी होतील.

Korean Girls beauty Hacks

आय क्रीम

१ चमचा अॅलोव्हेरा जेलमध्ये ३ थेंब कोकोनट ऑइल मिक्स करा. आता डोळ्याखाली लावत हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुमचे डोळे चांगले राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Korean Girls beauty Hacks