Anuradha Vipat
टीव्ही अभिनेत्री आरती सिंह हिचे नुकताच लग्न झाले. या लग्नाला अभिनेता गोविंदा हा देखील पोहचला होता
गेल्या काही वर्षांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामध्ये वाद बघायला मिळत आहे
आता नुकताच कृष्णा अभिषेक याने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये कृष्णा अभिषेक काही मोठे खुलासे करताना दिसला आहे
कृष्णा अभिषेक म्हणाला की मला माहिती होते की मामा आरतीच्या लग्ना येणार. आरतीला पाहून मामा भावूक झाला.
पुढे कृष्णा अभिषेक म्हणाला, लग्नामध्ये मी मामाला फार काही बोलू शकतो नाही, पण मी आता मामाच्या घरी जाणार आहे.
मी घरी जाईल आणि मामी सुनिताने किती रागावले तरीही सर्व ऐकून घेईल, कारण तो त्यांचा अधिकार आहे असंही कृष्णा अभिषेक म्हणाला