कृष्णा श्रॉफने 'खतरों के खिलाडी 14' मधील तिचा पहिला स्टंट अवघ्या 6 मिनिटे आणि 23 सेकंदात केला पूर्ण

Anuradha Vipat

लेडी बॉस

कृष्णा श्रॉफ ही लेडी बॉस म्हणून ओळखली जाते

Krishna Shroff

पदार्पण

" खतरों के खिलाडी 14' मधून तिच्या टेलिव्हिजन पदार्पणाने चर्चांना उधाण आलं होत

Krishna Shroff

पहिला स्टंट

पहिल्या एपिसोडमध्ये तिने तिचा पहिला स्टंट फक्त 6 मिनिटे 23 सेकंदात पूर्ण केला आह

Krishna Shroff

सोशल मीडिया

शो प्रीमियर होण्यापूर्वी कृष्णाने सोशल मीडियावर होस्ट रोहित शेट्टीचे आभार व्यक्त केले आहेत

Krishna Shroff

पहिला टीव्ही स्टंट

तिने लिहिले आहे की, “पहिला रिॲलिटी शो, पहिला टीव्ही स्टंट, @itsrohitshetty सह पहिला प्रोजेक्ट.

Krishna Shroff

फोटो शेअर

पुढे तिने म्हटलं आहे की, रोहित सरांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळे मला मार्गदर्शन केल्यामुळे आणि माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी सक्षम असल्याचं कळतं आहे ही हृदयस्पर्शी नोट लिहिताना तिने रोहितसोबत काही फोटो शेअर केले आहेत

Krishna Shroff

सज्ज

एक उद्योजिका आणि आता एक टीव्ही स्टार म्हणून कृष्णा श्रॉफ तिच्या मार्गात येणारे प्रत्येक आव्हान जिंकण्यासाठी सज्ज आहे.

Krishna Shroff

सोनू सूदने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट, बहुप्रतिक्षित 'फतेह' च्या रिलीजची तारीख केली जाहीर

येथे क्लिक करा