क्रिती सॅनन इतकी फिट कशी राहते? रहस्य जाणून घ्या

रोहित कणसे

बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक क्रिती सॅनन तिच्या फॅशनेबल स्टाइलमुळे चर्चेत असते. ती तिच्या फिटनेसचीही खूप काळजी घेते.

Kriti Sanon | esakal

क्रिती तिच्या आरोग्याची काळजी घेते, यासाठी ती व्यायाम आणि आहाराची पूर्ण काळजी घेते, आज आपण जाणून घेऊया की क्रिती सेननच्या फिटनेसचे रहस्य.

Kriti Senon

वर्कआऊट रुटीन

क्रिती सॅनन तिचा वर्कआउट रूटीन अजिबात सोडत नाही. ती रोज व्यायाम आणि योगासने तेही कोणत्याही ब्रेकशिवाय करते.

फुल बॉडी वर्कआउट

कृती वेगवेगळ्या दिवशी बॉडी पार्टनुसार वर्कआउट करते. नेट लिफ्टिंग आणि लेग्स यासाठीही ती स्वतंत्रपणे प्लॅन करते. त्यामुळे तिचे शरीर तंदुरुस्त राहते.

Kriti Sanon | esakal

योगासने

बॉडी तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभिनेत्री मेडिटेशनचीही मदत घेते. यामुळे ती शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचीही काळजी घेते.

Kriti Sanon got UAE Golden Visa | esakal

स्ट्रेचिंग

कृती तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये स्ट्रेचिंगला पूर्ण वेळ देते. त्यामुळे शरीराची पोश्चप सुधारण्यास मदत होते. तसेच शरीर लवचिक बनवते.

Kriti Sanon

व्यायाम

अभिनेत्री स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करते. ती जॉगिंग, ऑस्ट्रेलियन पुल्स, स्क्वॅट्स इत्यादी करते. या सगळ्या व्यायम प्रकारांचा त्याच्या दिनक्रमात समावेश आहे.

Kriti Sanon

रोज जिम

क्रिती तिचा वर्कआउट कधीच चुकवत नाही. ती दररोज जिममध्ये तासनतास घाम गाळते आणि स्वत:ला फिट ठेवते.

Kriti Sanon

आहाराची काळजी घेतो

व्यायाम आणि जिम व्यतिरिक्त क्रिती तिच्या आहाराकडेही खूप लक्ष देते. तिला हेल्दी फूड खायला आवडते.

Kriti Sanon

क्रिती सेनन हिचा हा फिटनेस फॉर्म्युला तुमच्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतो.

Kriti Sanon

'नॅशनल क्रश'ची संपत्ती किती?

Tripti Dimri Net Worth | Esakal
येथे क्लिक करा