क्रिती सनॉनने अलिबागमध्ये खरेदी केली जमीन

Anuradha Vipat

जागा

क्रितीने अलिबागमध्ये 2000 चौरस फुटांची जागा विकत घेतली आहे.

Kriti Sanon

गुंतवणूक

‘द हाऊस ऑफ अभिनंद लोढा’ (HoABL) यांच्या माध्यमातून तिने ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे.

Kriti Sanon

प्रोजेक्ट

‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्याकडून ‘सोल दी अलिबाग’अंतर्गत डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हाती घेण्यात आलं आहे.

Kriti Sanon

प्रतिक्रिया

“अलिबाग या ठिकाणाचा विचार मी गेल्या काही काळापासून करत होते आणि माझ्या हक्काची जमीन खरेदी करण्याचा हा प्रवास खूपच सक्षम करणारा आहे”, अशी प्रतिक्रिया क्रितीने दिली आहे.

Kriti Sanon

प्रॉपर्टी

बिग बींनंतर, शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अलिबागमध्ये प्रॉपर्टी घेतली होती

Kriti Sanon

सक्रिय

क्रिती सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

फोटो आणि व्हिडीओ

क्रिती सोशल मिडीयावरही सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

शत्रुघ्न सिन्हा यांना जावयाकडून काय मिळाले सरप्राईज?

येथे क्लिक करा