सकाळ डिजिटल टीम
१६ जून रोजी आदिपुरूष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, यामध्ये कृति सेनन सीतेच्या रुपात पाहायला मिळणार आहे.
कृति तिच्या अभिनयासोबत तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते, चला तिच्या फिटनेस सिक्रिटबद्दल जाणून घेऊ.
फिटनेसाठी कृति व्यायमावर विश्वास असल्याचं दिसतं, ती वेट लिफ्टिंग, पुशअप्स, पुलअप्, कार्डिओ सारखे व्यायम नियमीत करते.
रिपोर्टनुसार कृति सेनन वर्कआउटदरम्यान स्ट्रेचिंग करते यामुळे बॉडी पॉश्चर आणि शरिरात फ्लेक्झिबल राहाते.
कृति व्यायमात नवनवीन बदल करत राहते, जॉगिंग, बारबेल बॅक स्क्वॅट्स सारखे व्यायम कृतिला आवडत नाहीत.
फिटनेससाठी कृति योग अभ्यास देखील करते.
तसेच कृति फिटनेससाठी तिच्या डायटकडे विशेष लक्ष देते. जंक फूड खाणे देखील तिला खूप आवडते.
पण कृती तिचा व्यायम आणि डाएट या दोन्हीत योग्य संतुलन साधते, त्यामुळे तिचा फिटनेस कायम राहतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.