खासगी आयुष्याबद्दल कृती सनॉनचं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

ओळखीची गरज

अभिनेत्री क्रिती सनॉन हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही

Kriti Sanon

चर्चेत

क्रिती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Kriti Sanon

डेट

रिपोर्टनुसार, क्रिती यूकेतील करोडपती उद्योजक कबीर बहिया याला डेट करत आहे. 

Kriti Sanon

वक्तव्य

आता क्रितीने नातं कसं असायला हवं यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Kriti Sanon

निर्भर

क्रिती म्हणाली की,‘समोरची व्यक्ती कशी आहे यावर निर्भर करतं जर मला वाटतं आहे की मी चुकीची आहे, तर मी माफी मागेल.

Kriti Sanon

चूक

पुढे क्रिती म्हणाली की, पण माझी चूक नसेल तर मी माफी मागणार नाही. मी परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करेल

Kriti Sanon

निराकरण

पुढे क्रिती म्हणाली की, गुंतलेल्या गोष्टींचं निराकरण केल्याशिवाय मी कोणतीच गोष्ट सोडत नाही

Kriti Sanon

अभिनेत्री हिमांशी खुरानाने केलेली पोस्ट नेमकी आहे तरी कोणासाठी?

येथे क्लिक करा