कृतिका मलिक दुसऱ्यांदा होणार आई? चर्चांना उधाण

Anuradha Vipat

सोशल मीडिया

कृतिका मलिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kritika Malik

गुड न्यूज

या व्हिडीओमध्ये कृतिका मलिक चाहत्यांना गुड न्यूज देत आहे.

Kritika Malik

चर्चांना उधाण

यावरुन कृतिका दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Kritika Malik

प्रेग्नंसी

या व्हिडीओमध्ये कृतिका तिची सेकंड प्रेग्नंसी जाहीर करत आहे

Kritika Malik

जल्लोष

या व्हिडीओमध्ये अरमानही जल्लोष साजरा करण्याबद्दल बोलत आहे.

Kritika Malik

प्रतिक्रिया

आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Kritika Malik

संभ्रम

या व्हिडीओबद्दल काही नेटकऱ्यांनी संभ्रम व्यक्त केला

Kritika Malik

संग्राम चौगुलेने सूरज चव्हाणला दिला फिटनेस मंत्र

येथे क्लिक करा