T20 World Cup विजयानंतर कुलदीप यादव पोहचला बागेश्वर धामला

Pranali Kodre

कुलदीप पोहचला बागेश्वर धामला

भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोमवारी बागेश्वर धामला पोहचला होता.

Kuldeep Yadav visits Bageshwar Dham | Sakal

आशीर्वाद

यावेळी त्याने पंडीत धीरेंद्र शास्त्री यांचा आशीर्वादही घेतला.

Kuldeep Yadav visits Bageshwar Dham | Sakal

कुटुंबही समवेत

कुलदीप त्याच्या कुटुंबासह बागेश्वर धामला गेला होता. यापूर्वीही त्याने बागेश्वर धामला भेट दिली होती.

Kuldeep Yadav visits Bageshwar Dham | Sakal

फोटो

तो येथे आल्यानंतरचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ बागेश्वर धामच्या अधिकृत सोशल मिडिया पेजेसवरून शेअर करण्यात आली आहेत.

Kuldeep Yadav visits Bageshwar Dham | Sakal

टी२० वर्ल्ड कप विजय

कुलदीप यादवने नुकतीच भारतीय संघाकडून टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली आहे.

Kuldeep Yadav | Sakal

टी२० संघात स्थान नाही

मात्र, यानंतर त्याला आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या टी२० संघात स्थान देण्यात आलेले नाही.

Kuldeep Yadav visits Bageshwar Dham | Sakal

वनडे संघात संधी

पण त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी 2 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

Kuldeep Yadav visits Bageshwar Dham | Sakal

श्रीलंका दौऱ्यासाठी कोण असणार गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये?

Gautam Gambhir | Sakal
येथे क्लिक करा