International Yoga Day : बर्फाळ भागात 15 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर भारतीय जवानांनी केली योगसाधना

सकाळ डिजिटल टीम

सिक्कीममधील मुगुथांग सब सेक्टरमध्ये 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 15 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर योगाचा सराव करण्यात आला.

Indian Army Jawan International Yoga Day

भारतीय सैनिकांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रव्यापी उत्सवाचं नेतृत्व केलं.

Indian Army Jawan International Yoga Day

सैनिकांनी मोठ्या उत्साहानं योग सत्रांमध्ये भाग घेतल्याचं दिसून आलं.

Indian Army Jawan International Yoga Day

भारतीय लष्कराच्या तुकड्या आणि ITBP जवानांनी पूर्व लडाख आणि उत्तर सिक्कीममधील बर्फाळ भागात आपलं शौर्य दाखवून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

Indian Army Jawan International Yoga Day

त्याचबरोबर जवानांनी उत्तरेकडील सीमेवर योगासनंही केली.

Indian Army Jawan International Yoga Day

Eyes Health Tips : 'या' खाद्यपदार्थांमुळे दृष्टी सुधारण्यास होते मदत; जाणून घ्या कशी?

येथे क्लिक करा