लॅक्मे फॅशन वीकमध्ये गाजला बॉलिवूड अभिनेत्रींचा सुपरहीट अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

मलायका अरोरा

फिटनेससाठी आणि अनोख्या फॅशन सेन्साठी ओळखल्या जाणाऱ्या मलायका अरोराने लॅक्मे फॅशन वीकमध्ये हिरव्या रंगाचा सुंदर फ्लोरल लेहेंगा परिधान केला होता.

lakme Fashion week 2024

श्रृती हासन

लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्री श्रृती हासनने पेस्टल शेडमधील निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. यावर तिने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल आणि सुंदर मेकअप केला होता.

lakme Fashion week 2024

फातिमा सना शेख

अभिनेत्री फातिमा सना शेखने पर्पल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावर पानाफुलांचे सुंदर वर्क करण्यात आले आहे.

lakme Fashion week 2024

मेधा शंकर

12th Fail फेम अभिनेत्री मेधा शंकरने ही लॅक्मे फॅशन वीकला या स्टायलिश ग्रे आऊटफीटमध्ये हजेरी लावली होती.

lakme Fashion week 2024

दिव्या खोसला कुमार

अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने या पिवळ्या फ्लोरल प्रिंटच्या लेहेंग्यात मस्त रॅम्प वॉक केला.

lakme Fashion week 2024

तापसी पन्नू

तापसी पन्नूने या फिशकट वेलवेट ब्लॅक गाऊनमध्ये उपस्थितांची मने जिंकून घेतली. तिचा हा लूक खूपच सुंदर आहे.

lakme Fashion week 2024

रकुल प्रीत सिंग

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने व्हाईट आणि ब्लॅक या स्टायलिश आऊटफीटमध्ये रॅम्प वॉक केला.

lakme Fashion week 2024

शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी कपालभाती प्राणायाम आहे फायदेशीर

Kapalbhati Benefits
येथे क्लिक करा.