Lalbaug Cha Raja Visarjan: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ; काही दृष्टिमोहक क्षण !

Chinmay Jagtap

लोकप्रिय

महाराष्ट्रातील शहरांमध्ये अनेक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मात्र, सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ लालबागचा राजा गणेश मंडळ आहे.

Lalbaug Cha Raja

स्थापना

लालबागच्या राज्याची स्थापना १९३४ रोजी करण्यात आली

Lalbaug Cha Raja

लालबागचा राजा

लालबागचा राजा हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. अशी श्रद्धा आहे.

Lalbaug Cha Raja

नवसाला पावलेला गणपती

कोळी समाज्याला नवसाला पावलेला गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे.

Lalbaug Cha Raja

शिबिरे

या मंडळातर्फे नेत्र तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच अनेक आरोग्य शिबिरे देखील आयोजित केली जातात.

Lalbaug Cha Raja

लालबागचा राजाची मिरवणूक लालबाग , चिंचपोकळी , भायखळा , भेंडी बाजार, चर्नीरोड गिरगाव मार्गे निघते.

Lalbaug Cha Raja

सुरुवातीचा काळ

सुरुवातीच्या काळात सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू , गांधीजी यांच्या वेषातील मूर्ती बसवण्यात येत होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaug Cha Raja