रोहित कणसे
सध्याच्या बदलत्या जिवनशैलीमुळे आणि वर्क कल्चरमुळे लॅपटॉप आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
लॅपटॉपचा वापर नौकरी ते लहान मुलांच्या अभ्यासाठी अशा अनेक गोष्टीसाठी सर्रास केला जातो.
जर तुम्ही आपल्या मुलांसाठी लॅपटॉप खरेदी करत असाल तर काही विशेष गोष्टी लक्षात घ्या, कारण ही एक मोठी इनव्हेस्टमेंट असते,
लॅपटॉप खरेदी करताना ही गोष्ट कायम लक्षात घ्या की तुम्ही तो कोणत्या कामासाठी घेत आहेत, जेणेकरून तुम्ही योग्य किंमत खर्च करू शकाल.
कोणत्याही लॅपटॉप आणि स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर सर्वात महत्वाची गोष्ट असते, त्यामुळे लॅपटॉप खरेदी करताना हाय प्रोसेसर असलेलाच विकत घअया.
यासोबतच रॅम देखील कोणत्याही लॅपटॉपसाठी आवश्यक बाब असते त्यामुळे लेटेस्ट रॅम असलेला लॅफटॉपच खरेदी करता. यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रोग्राम्सवर काम केले जाऊ शकते.
यासोबतच लॅपटॉची बॅटरी बॅकअप किती आहे हे देखील पाहूण घ्या, यामुळे जर तुम्हाला खुठे बागेर जाऊन काम करावे लागले तर ते शक्य होईल.
लॅपटॉप खरेदी करताना पहिल्यांदा आपले बजेट निश्चित करा आणि त्यासोबत ऑनलाइन आणि ऑफलाइन किमतीतील फरक देखील तपासून घ्या.
लॅपटॉप खरेदी करताना स्टोरेज देखील पाहिले पाहिजे, कारण कमी स्टोरे असल्याने लॅपटॉप हँग होऊ लागतो.
Mumbai Indians फ्रँचायझीच्या संघात Wild Card एन्ट्री; कोण आहे Corbin Bosch?