सोमवती अमवस्या अन् शेवटच्या श्रावणी सोमवारी करा 'हे' उपाय,घरात लाभेल सुख-शांती

पुजा बोनकिले

श्रावण महिना

श्रावण महिना पहिला श्रावणी सोमवार ५ ऑगस्टपासून सुरू झाला आहे.

Lord Shiva | Sakal

कधी संपणार

श्रावण महिना २ सप्टेंबरला संपणार असून शेवटचा श्रावणी सोमवार आहे.

Lord Shiva | Sakal

भगवान शंकर

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे.

Lord Shiva | Sakal

शिवमुठ कोणती

शेवटच्या श्रावणी सोमवारी सातूची शिवमुठ आहे.

Lord Shiva | Sakal

सोमवती अमवस्या

तसेच शेवटच्या श्रावणी सोमवारी सोमवती अमवस्या आहे.

Lord Shiva | Sakal

भगवान शंकर

या दिवशी भगवान शंकराची पूजा करावी.

Lord Shiva | Sakal

पांढरे फुल आणि बेल

तसेच पांढरे फुल आणि बेल अर्पण करावे.

Lord Shiva | Sakal

मान्यतेनुसार श्रावणी सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Lord Shiva | Sakal

गजकर्ण,भालचंद्र..बाप्पांच्या या ८ नावांचे अर्थ माहितीय का?

Ganesh Chaturthi 2024 | Sakal
आणखी वाचा