अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Anuradha Vipat

 ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना या वर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

Anuradha Paudwal

सांस्कृतिक कार्य

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Anuradha Paudwal

पुरस्कार जाहीर

संगीत आणि गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल अनुराधा पौडवाल यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Anuradha Paudwal

योगदान

अनुराधा पौडवाल यांनी शास्त्रीय संगीत आणि गायन क्षेत्रात योगदान दिलं आहे

Anuradha Paudwal

मनं

बॉलिवूडमध्ये मृदू आवाजाच्या शैलीने अनुराधा पौडवाल यांनी सगळ्यांची मनं जिंकली आहे

Anuradha Paudwal

वाढ

जीवन गौरव पुरस्काराच्या रक्कमेत मागच्या वर्षीपासून वाढ झाली आहे.

Anuradha Paudwal

पुरस्काराचं स्वरुप

१० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

जान्हवी कपूरने बॉयफ्रेंडसह घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

येथे क्लिक करा