सकाळ डिजिटल टीम
हसणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु गर्भधारणेदरम्यान ते अधिक महत्त्वाचे बनते.
आजच्या युगात हसणं थोडं कठीण होत चाललंय. पण तरीही हसणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हसण्याने गरोदर स्त्रीचे आणि गर्भाचे आरोग्य चांगले राहते.
गर्भवती महिलेला गरोदरपणात अनेक वेळा मूड स्विंगच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत गरोदर महिलेला हसणे खूप गरजेचे असते.
हसण्याने तुमच्या शरीरात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे तुमची अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.
गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहणे देखील महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आईचे आरोग्य चांगले राहते.
आईच्या आनंदाचा परिणाम मुलांच्या मेंदूच्या पेशींवरही होतो. त्यामुळे गर्भातील बाळाच्या मेंदूचा विकासही चांगला होतो.
गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहिल्याने केवळ आईचीच नाही तर बाळाचीही प्रतिकारशक्ती वाढते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आई आणि बाळाला आजार होण्याचा धोका कमी होतो.
तुम्ही आनंदी राहिल्यास आणि हसत राहिल्यास तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.