नाती कशी जपायची, हे कुत्र्यांकडून शिका!

Chinmay Jagtap

कुत्रा

कुत्रा हा प्राणी कित्येकांचा आवडता तर कित्येकांचा नावडता प्राणी आहे

घाबरतात

त्यातही रस्त्यावरचा कुत्रा पाहिला तर लोक त्याला घाबरतात आणि कित्येकदा दगडं मारतात

नाती

मात्र कुत्र्याचा एक गुण तुम्हाला नाती जपायला शिकवू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का?

इमानदार

कुत्रा कसाही असला तरी तो सर्वात इमानदार प्राणी आहे हे महत्त्वाचं.

खाऊ

अशावेळी रस्त्यातल्या कुत्र्याला जर तुम्ही काही खाऊ घातलत तर तो नेहमीच तुमच्या मागेपुढे करतो.

मारा

त्याला तुम्ही कितीही मारा कितीही झोडा तरी देखील खाण्यासाठी तो पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो

ईगो

असं म्हणतात की कुत्र्याला ईगो नसतो

नाती

यामुळे जर तुम्ही तुमचा ईगो बाजूला ठेवून जगू शकालात तर तुम्हीही नाती जपू शकता

केळी खाण्याचे फायदे

Keep Bananas Fresh and Delicious Long Time | esakal