जाणून घ्या कानातील मळ काढण्याची योग्य पद्धत

Anuradha Vipat

टिप्स

कान कसे स्वच्छ करावे यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा

remove earwax

मऊ सुती कापड्याचा वापर

कानातील मळ स्वच्छ करण्यासाठी, क्यू-टिप्स आणि मऊ सुती कापड्याचा वापर करा

remove earwax

इअरबड्स वापरू नका

लहान मुलांच्या कानातील मळ स्वतःच बाहेर पडतात, त्यामुळे मुलांच्या कानात चुकूनही इअरबड्स कधीही वापरू नका.

remove earwax

इअरबड

कानात इअरबड, मॅच स्टिक किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू ठेवू नका.

remove earwax

इअरवॅक्स ड्रॉप

कानातील मळ काढण्यासाठी त्याला आधी मऊ करणे गरजेचे असते. तेव्हा हा इअरवॅक्स काढण्यासाठी मेडिकलमध्ये अनेक ड्रॉप्स मिळतात.

remove earwax

बेकिंग सोडा

अर्धा चमचा बेकिंग सोडा साधारण अर्धा कप कोमट पाण्यात मिसळून ड्रॉपर बाटलीत ठेवा.

remove earwax

कान स्वच्छ पाण्याने धुवा

तुम्ही एकावेळी ५ ते १० थेंब कानात टाकू शकता आणि एक तासानंतर कान स्वच्छ पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

remove earwax