Saisimran Ghashi
कोणती भाषा शिकायची आहे आणि काय शिकायचे आहे हे ठरवा.
करिअरची वाढ, नवीन संस्कृतींचा अनुभव, मेंदूची तीव्रता वाढते.
शब्द, वाक्ये आणि व्याकरणाच्या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करा.
चित्रपट, गाणी, पुस्तके यांच्याद्वारे भाषा शिका.
भाषा शिकणाऱ्या गटांमध्ये सहभागी व्हा.
Duolingo, Memrise सारखी अॅप्स वापरा आणि अॅप्स आणि ऑनलाइन कोर्सेस करा.
रोज काही नवीन शब्द शिकून त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करा.
दररोज काही वेळ ती नवी भाषा शिकण्यासाठी ठेवा.