Anuradha Vipat
बिहारमधील बेलवा या छोट्याशा गावात मनोज बाजपेयींचा जन्म झाला
अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी घर सोडलं, मात्र इंडस्ट्रीत नाव मिळवण्याआधी मनोज बाजपेयींना खूप संघर्ष करावा लागला.
मनोज बाजपेयी यांना अनेकदा नकारांचा सामना करावा लागला, त्यांना एनएसडीमधूनही रिजेक्ट करण्यात आलं होतं
त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. माझे मित्र इतके घाबरले होते की ते पाचही जण माझ्या शेजारी झोपायचे आणि मला कधीच एकटे सोडायचे नाही,” असं मनोज एका मुलाखतीत म्हणाले होते.
मनोजने शेवटी ‘द्रोहकाल’ मधील एका मिनिटाच्या भूमिकेतून १९९४ मध्ये शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन’मध्ये एका डाकूच्या भूमिकेतून पदार्पण केलं होतं.
मनोज बाजपेयींनी ‘द फॅमिली मॅन’ या स्पाय थ्रिलर सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केलं आहे