Lemon Juice Benefits : आला आला उन्हाळा, लिंबाच्या रसाने मिळेल गारवा

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात पोटाला थंडावा मिळावा म्हणून लिंबाच्या रसाचा उपयोग केला जातो.

Lemon Juice Benefits | esakal

रोज सकाळ संध्याकाळ लिंबू पाण्यात मीठ घालून प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

Lemon Juice Benefits | esakal

जर कोणाला सारख्या उलट्या होत असतील तर लिंबाच्या रसात जीरेपूड, वेलची पूड घालून प्यावे.

Lemon Juice Benefits | esakal

एक चमचा मलाईत लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास पिंपल्स वर जास्त परिणामकारक ठरतं.

Lemon Juice Benefits | esakal

पिकलेल्या केळ्यात लिंबाचा रस मिक्स करून ती पेस्ट केसांना लावल्याने केस मजबूत होतात. तुटण्याची समस्या राहत नाही.

Lemon Juice Benefits | esakal

बारीक होण्यासाठी लिंबू पाण्यात मध घालून प्यावे. लवकर परिणाम दिसतो.

Lemon Juice Benefits | esakal

पोट, दात, कान, सांधे दुखत असेल तर अशावेळी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lemon Juice Benefits | esakal