शुगर लेव्हल कमी करण्यासाठी ज्येष्ठमधाची कांडी रामबाण उपाय

Anuradha Vipat

आहार

डायबिटीजमुळे पिडीत व्यक्तीचा आहार देखील एक सारखा नसतो.

sugar level

शरीराला एक्टीव्ह

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी शरीराला एक्टीव्ह ठेवणे गरजेचे असते.

sugar level

रामबाण

ज्येष्ठमधाची कांडी यासाठी रामबाण ठरु शकते.

sugar level

एंटीऑक्सीडेंट्स आणि पोषक तत्वे

ज्येष्ठमधात एंटीऑक्सीडेंट्स आणि पोषक तत्वे भरपूर असतात.

sugar level

साखर खाण्याची इच्छा

संशोधनानूसार ज्येष्ठमधाच्या काड्यांचे सेवन केल्याने सारखी सारखी साखर खाण्याची इच्छा कंट्रोल होते.

sugar level

ज्येष्ठमधाच्या काड्या

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तोंडात ज्येष्ठमधाच्या काड्या ठेवू शकता

sugar level

ज्येष्ठमधाचा चहा

ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी तुम्ही  ज्येष्ठमधाच्या चहाचेही सेवन करु शकता 

sugar level

लग्न न करताच अभिनेत्री शर्लिन चोप्राला व्हायचे आहे आई

येथे क्लिक करा