Lies By Partner : पुरूष आपल्या जोडीदारासमोर ही थाप हमखास मारतात

नमिता धुरी

एका अभ्यासानुसार साधारण ५४ टक्के लोक आपल्या जोडीदाराशी काही ना काही खोटं बोलत असतात.

Lies By Partner

हार्वर्ड जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अॅण्ड सोशल सायकॉलॉजीमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

Lies By Partner

सिगारेट किंवा दारू कायमची सोडली आहे किंवा पित नाही किंवा कमी केली आहे, वगैरे खोटं पुरूष बोलतात.

Lies By Partner

एखाद्या मुलीशी फ्लर्ट करताना पकडले गेल्यास 'आम्ही फक्त मित्र आहोत' असं पुरूष सांगतात.

Lies By Partner

एखादं काम टाळण्यासाठी आळशीपणा करत खोटी कारणं देतात.

Lies By Partner

पुरूष आपल्या एक्स-गर्लफ्रेंडबद्दल खोटं बोलतात.

Lies By Partner

पैशांच्या उधळपट्टीबाबत पुरूष खोटं बोलतात.

Lies By Partner

आधी कोणाशीच शरीरसंबंध ठेवले नसल्याचे पुरूष सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lies By Partner